Ads

Ads

उपक्रम

वाघोलीतील मुळीक लक्सरिया विंग बी सोसायटीत १३ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले

वाघोलीतील मुळीक लक्सरिया विंग बी सोसायटीत १३ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. वाढत्या वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करण्याचा आणि सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांचे बंधू अनंता कटके, माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे, माजी उपसरपंच मारुती […]

गृहमंत्री अमित शहा — पुण्यातील मंडलाध्यक्षांशी मनमोकळेपणाने संवाद

पुणे : भारतीय जनता पक्षाची खरी ओळख म्हणजे कार्यकर्त्यांना दिला जाणारा मान आणि संवादाची खुली दारे—हेच जिवंत उदाहरण समोर आले. केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील भाजप मंडलाध्यक्षांना दिल्ली दौऱ्यावर नेण्यात आले आणि त्यांना देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. संसद अधिवेशन सुरू असतानाही अमित

शिवसेना उपविभाग प्रमुखपदी गिरीश जैवळ

जैवळ लोहगाव-धानोरी मधून संभाव्य उमेदवार पुणे : लोहगाव पोरवाल रोड येथील गिरीश भिमराव जैवळ यांची शिवसेना उप विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या हस्ते जैवळ यांना निवडीचे पत्र देण्यात आले. धानोरी लोहगाव रेसिडेशन असोसिएशन या माध्यमातून गिरीश जवळ या भागातील समस्या महापालिकेमध्ये मांडून त्याचे निराकरण करून घेत असतात. त्याने केलेली

बनावट सोने गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाची कामगिरी; वाघोलीत खांदवेनगर परीसरातून घेतले ताब्यात वाघोली : शहरातील सराफ दुकानदारांची बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने वाघोलीतील खांदवेनगर परिसरातून जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित संजय गोरे

Scroll to Top