भारतीय क्रिकेट संघाचे ढासळते संघ व्यवस्थापन
आपल्या उभय संघातील खेळाडू त्यांच्या उणीवा जाणून, त्यांच्या मनोधैर्य व शांत विचारांचा उपयोग करून मागच्या काळात धोनीने महत्त्वाच्या सामन्यांना वळण दिले; आज तो गुण कमी जाणवत आहे. गेल्या काही वर्षात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः विराट कोहली कर्णधार झाल्यापासून २०१६ ते २०२० पर्यंत सलग उच्च स्थानी राहता आला. विराटने वेगवान गोलंदाजांवर खास कामगिरी […]


