धानोरीत होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न
खेळ खेळत, गाण्यांवर थिरकत महिलांनी लुटला आनंद; ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात आले होते आयोजन पुणे: धानोरी मधील परांडे नगर येथे ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने शनिवारी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला—खेळ खेळत, गाण्यांवर थिरकत, आणि आनंद लुटला. सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने धानोरी येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे […]



