Ads

Ads

राजकारण

वाघोलीतील मुळीक लक्सरिया विंग बी सोसायटीत १३ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले

वाघोलीतील मुळीक लक्सरिया विंग बी सोसायटीत १३ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. वाढत्या वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करण्याचा आणि सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांचे बंधू अनंता कटके, माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे, माजी उपसरपंच मारुती […]

गृहमंत्री अमित शहा — पुण्यातील मंडलाध्यक्षांशी मनमोकळेपणाने संवाद

पुणे : भारतीय जनता पक्षाची खरी ओळख म्हणजे कार्यकर्त्यांना दिला जाणारा मान आणि संवादाची खुली दारे—हेच जिवंत उदाहरण समोर आले. केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील भाजप मंडलाध्यक्षांना दिल्ली दौऱ्यावर नेण्यात आले आणि त्यांना देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. संसद अधिवेशन सुरू असतानाही अमित

शिवसेना उपविभाग प्रमुखपदी गिरीश जैवळ

जैवळ लोहगाव-धानोरी मधून संभाव्य उमेदवार पुणे : लोहगाव पोरवाल रोड येथील गिरीश भिमराव जैवळ यांची शिवसेना उप विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या हस्ते जैवळ यांना निवडीचे पत्र देण्यात आले. धानोरी लोहगाव रेसिडेशन असोसिएशन या माध्यमातून गिरीश जवळ या भागातील समस्या महापालिकेमध्ये मांडून त्याचे निराकरण करून घेत असतात. त्याने केलेली

धानोरीत होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न

खेळ खेळत, गाण्यांवर थिरकत महिलांनी लुटला आनंद; ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात आले होते आयोजन पुणे: धानोरी मधील परांडे नगर येथे ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने शनिवारी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला—खेळ खेळत, गाण्यांवर थिरकत, आणि आनंद लुटला. सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने धानोरी येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे

Scroll to Top